Latest Marathi News Updates live : टँकरचालकांच्या संपाचा आज, सोमवारी पाचवा दिवस

Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त रात्री १२ वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती; मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

१३ एप्रिल दुपारी १२.०० वा पासुन ते १४ एप्रिल रोजी रात्री १२ पर्यंत रस्ते वाहतुकीत बदल असणार आहेत अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सीला अटक - सूत्र

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बसमध्ये CCTV कॅमेऱ्यांची सक्ती

उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि Eknath Shinde दादरच्या चैत्यभूमी परिसरात दाखल

टँकरचालकांच्या संपाचा आज, सोमवारी पाचवा दिवस

महापालिकेने कठोर पाऊल उचलले असले तरी टँकरचालक मात्र संपवर ठाम. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com