मांसप्रकार खाताना त्यामध्ये मांसाने बनलेले  अवयवही खाल्ले जातात; त्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

मांसप्रकार खाताना त्यामध्ये मांसाने बनलेले अवयवही खाल्ले जातात; त्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

मांसप्रकार खाताना त्यामध्येच मांसाने बनलेले विविध अवयवही खाल्ले जातात.

मांसप्रकार खाताना त्यामध्येच मांसाने बनलेले विविध अवयवही खाल्ले जातात. त्याचे फायदेही माहीत असले तर अधिक चांगले आणि त्यांचा वापरही आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया मांसाने बनलेले अवयवांचे फायदे

वजरी (आतडी) : आतड्यांचे रोग होऊ नयेत किंवा झाले असतील तर आतड्यांची ताकद सुधारावी म्हणून खाल्ले तर फायदा होतो. आतडी शिजायला बराच वेळ लागतो. पूर्ण शिजवून मगच खावीत. रस्सा, सूप बनते.. मध्ये शिजवताना त्यात काळी मिरी, दालचिनी, लवंग, तमालपत्र घालावे. आतडी साफ करून ती पाण्यात उकडून मग बारीक तुकडे करून शिजवण्यासाठी वापरावी. याने आरोग्य चांगले राहते.

कपुरा - सूप, खिमा, रस्सा करताना त्यासह शिजवून खावे. मुत्रवह संस्थेचे कार्य सुध किडनीमधील नवीन पेशी चांगल्या तयार होतात.

भेजा - भेजाचे सूप करुन ३ थेंब आणि तूप ३ थेंब एकत्र करून दोन्ही नाकपुड्यांत टाकावेत. याने आराम मिळतो.

अंडकोश : सूप, खिमा बनवून त्यात वापरावे. प्रजननक्षमता वाढते. आरोग्यास याचा खूप फायदा आहे.

फायदे

भूक लागते, वजन वाढत नाही मटण हे खिमा किंवा फ्राय करून खावे. त्याने फायदा होतो.

बोकडाचे मांस जरूर खावे ताकद आणि व्याधी प्रतिकारक्षमता वाढवणेही शक्य होते.

ताप बरेच दिवस टिकून राहिला असेल तर मटण सुपात गाईचे तूप घालून रोज किमान एकवेळ प्यावे. ताप कमी येतो.

टीबीचे रुग्ण यांच्यासाठी मटण खिमा तूप, जिरे, काळी मिरी यांची फोडणी लावून केलेला मटण खिमा आठवड्यातून दोन ते तीनवेळा खावा. याचा त्यांच्या आरोग्यास खूप फायदा होतो.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com