Parbhani Fire : परभणीत वीजेच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग, धुरांच्या लोटांनी भीतीचे वातावरण

परभणीत वीजेच्या ट्रान्सफार्मरला लागलेल्या भीषण आगीमुळे धुरांच्या लोटांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
Published by :
Team Lokshahi

परभणी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वीजेच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीच्या धुरांचे लोट हवेमध्ये पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com