Admin
मनोरंजन
68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स; आलिया भट्टला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड
मुंबई येथे 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 पार पडत आहे.
मुंबई येथे 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 पार पडत आहे. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बॉलिवूडच्या कलाकरांनी हजेरी लावली आहे. हा फिल्मफेअर अवॉर्ड्स अभिनेता सलमान खानने होस्ट केला आहे.
मुंबईच्या बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये हा 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडणार आहे. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलिया हिला हा अवॉर्ड्स मिळाला आहे.