Oscar Awards 2023: ऑस्कर 2023 च्या रेड कार्पेटवर 'आरआरआर' च्या टीमचा खास लूक

Oscar Awards 2023: ऑस्कर 2023 च्या रेड कार्पेटवर 'आरआरआर' च्या टीमचा खास लूक

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. 'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत आणि महत्वाचा पुरस्कार मानला जातो. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. त्यांचा हा लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एम एम कीरावानी आणि त्यांची पत्नी तसेच गायक काळ भैरव आणि राहुल सिपलीगुंज, राम चरणची पत्नी उपासनानं, दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी देखिल खास लूकमध्ये उपस्थिती लावली होती.

Oscar Awards 2023: ऑस्कर 2023 च्या रेड कार्पेटवर 'आरआरआर' च्या टीमचा खास लूक
Oscars 2023 : भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com