पैसे कमवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री करायचे ‘हे’ काम
Admin

पैसे कमवण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री करायचे ‘हे’ काम

नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे.

नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे. खरं तर कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.

त्यातही हे कलाकार फवल्या वेळात काय करतात, असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पुष्कर श्रोत्री यांनी याच रहस्याचा उलगडा प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये केला आहे.

पुष्कर हे फावल्या वेळात रिक्षा चालवायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. आता ते असं का करायचे, यामागचं मुख्य कारण काय? याचे उत्तर तुम्हाला शुक्रवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com