‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, व्हिडीओ केला शेअर

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, व्हिडीओ केला शेअर

सध्या सोशल मीडियावर ट्रेंड या विषय खूप चर्चेचा ठरत आहे. या सोशल मिडियाच्या ट्रेंडसाठी लोक वाट्टेल ते करतात.
Published by  :
Siddhi Naringrekar

सध्या सोशल मीडियावर ट्रेंड या विषय खूप चर्चेचा ठरत आहे. या सोशल मिडियाच्या ट्रेंडसाठी लोक वाट्टेल ते करतात. त्यातच अभिनेत्री शिवांगी वर्मा हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

असाच एक व्हि़डिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर स्वतःचे कपडे बदलत आहे. शिवांगीने निल्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि त्याखाली काळ्या शॉर्ट स्कर्ट घातला. ह व्हिडीओ शेअर करत तिने लिहीलं, “GRWM (गेट रेडी विथ मी)”असे तिने कॅप्शन दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com