Adah Sharma Accident : 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात
Admin

Adah Sharma Accident : 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेता सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. यावेळी तिचा अपघात झाला.

तिने या अपघाताची माहिती सोशल मिडियावर ट्विट करुन दिली आहे. तिने म्हटले की, मी ठीक आहे मित्रांनो. आमच्या अपघाताबाबतच्या बातम्यांमुळे खूप मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम, आम्ही सर्वजण ठीक आहोत, काहीही गंभीर नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. असे तिने म्हटले आहे. 'द केरळ स्टोरी या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com