जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीला सीबीआय कोर्टाकडून दिलासा; निर्दोष सुटका
Admin

जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीला सीबीआय कोर्टाकडून दिलासा; निर्दोष सुटका

जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीला सीबीआय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीला सीबीआय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पुराव्याअभावी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात 10 वर्ष कोर्टात या प्रकरणावर कामकाज सुरु होते. यावेळी अनेकदा सूरज पांचोली कोर्टात हजर राहत होता.

या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे. सूरज

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com