‘परिणीता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
Admin

‘परिणीता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते डायलिसिसवर होतो आणि अचानक त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ते डायलिसिसवर होतो आणि अचानक त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली.

2005 मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच त्यांनी लागा चुनरी मे दाग, मर्दानी, लफंगे, यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com