Rakhi Sawant
Rakhi SawantTeam Lokshahi

Rakhi Sawant Arrested: शर्लिन चोप्रा प्रकरणी राखी सावंतला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला आता आणखी एक झटका बसला आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे.
Published by :
shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला आता आणखी एक झटका बसला आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे.

आंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला एका प्रकरणात चौकशीसाठी आंबोली पोलीस ठाण्यात आणले आहे. स्टारलेट शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Rakhi Sawant
हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात; फोटो व्हायरल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com