सारा अली खानने केला हेअरस्टायलिशसोबत रोमान्स

सारा अली खानने केला हेअरस्टायलिशसोबत रोमान्स

अभिनेत्री सारा अली खान नेहमी वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असते. ती नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री सारा अली खान नेहमी वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असते. ती नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतेच साराने तिचा एक नवीन मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलायं. या व्हिडीओमध्ये सारा जया बच्चन यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.

या व्हिडिओमध्ये सारा चक्क हेअरस्टायलिशसोबत रोमान्स करताना दिसत आहे. पहिल्यांदा साराने स्टुडिओमध्ये तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आओ’ गाण्यावर डान्स केला तर पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावरसुद्धा तिने डान्स केला आहे.

साराचा हा व्डिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हि़डिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com