'बिग बॉस 16'मधील 'हे' स्पर्धक 'Khatron Ke Khiladi' मध्ये दिसणार
Admin

'बिग बॉस 16'मधील 'हे' स्पर्धक 'Khatron Ke Khiladi' मध्ये दिसणार

बिग बॉस 16' हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजला. त्यानंतर आता खतरो के खिलाडी हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस 16' हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजला. त्यानंतर आता खतरो के खिलाडी हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तरी एकूण ६ स्पर्धकांच्या नावाची चर्चा होत आहे. 'खतरों के खिलाडी 13' साठी शालीन भानोत, शिव ठाकरे, अर्चना गौतम, मुनावर फारुकी, सुंबुल तौकीर खान, नकुल मेहता या स्पर्धकांची नावं आहेत. अशी माहिती मिळत आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी 'बिग बॉस 16'च्या विकेंडला जेव्हा आला होता, त्यावेळी त्याने शिवला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारलं होतं आणि तेव्हापासूनच त्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली. हित शेट्टीने निर्मात्यांसोबत स्पर्धकांची निवड करीत आहे. काही स्पर्धकांना आधीच ऑफरही देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com