तुनिषा आत्महत्या प्रकरण : शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

तुनिषा आत्महत्या प्रकरण : शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com