Tunisha Sharma
Tunisha SharmaTeam Lokshahi

अभिनेत्री टुनिशा शर्माची आत्महत्या, मेकअप रूममध्ये गळफास घेऊन संपवलं जीवन

20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने उचलले टोकाचे पाऊल

अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने एवढं मोठं पाऊल का उचललं हे कोणालाच समजत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com