Urfi Javed
Urfi JavedTeam Lokshahi

Urfi Javed: फक्त दोन फुलांच्या साहाय्याने उर्फी जावेदने झाकले अंग, लोक पाहून संतप्त

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फ ​​जावेद काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. ती तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फ ​​जावेद काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. ती तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. इतकेच नाही तर अनेकवेळा उर्फीने तिच्या बोल्डनेसने इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे. उर्फी जावेद अनेकवेळा फुल आणि पानांनी अंग झाकताना दिसली आहे आणि यावेळीही उर्फी जावेदने असेच काहीसे केले आहे. उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून लोक संतापले आहेत.

उर्फी जावेदने नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपला बोल्ड अवतार दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने तिच्या शरीराच्या वरच्या भागावर काहीही घातलेले नाही आणि तिने तिच्या शरीराचा भाग चांदीच्या रंगाच्या फुलाने झाकलेला आहे. उर्फी जावेद कॅमेऱ्याकडे तिची बॉडी फ्लॉंट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, तीने काळ्या रंगाचा पलाझो घातला आहे, परंतु उर्फीने वर काहीही घातले नाही. उर्फीने तिच्या अंगावर फक्त दोन फुलं चिकटवली आहेत.

लोकांच्या प्रतिक्रिया

उर्फी जावेदच्या या व्हिडिओला बर्‍याच लोकांनी लाईक्स केले आहे. परंतु सर्वांनी कमेंटमध्ये उर्फीला ट्रोल केले आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही युजर्स तीला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले, 'लाज.' दुसर्‍याने लिहिले, 'बहिण इज्जतीशिवाय पैशाचे काय करणार?' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'फेक.'

Lokshahi Marathi
www.lokshahi.com