Latest Marathi News Update live : मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी अ‍ॅडमिशनचा मार्ग मोकळा

Latest Marathi News Update live : मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी अ‍ॅडमिशनचा मार्ग मोकळा

मंत्रालय परिसरात प्रहार कार्यकर्त्यांचं आंदोलन

बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी मनोज जरांगेंची भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये जात-पात आणायची नाही जरांगेंचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरू - मनोज जरांगे 

जगभरात सायबर क्राईममध्ये वाढ

वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाणला आणि शांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पीओपी मूर्ती बनवण्यास हायकोर्टाची सहमती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर

लोणावळ्यातील बहुतांश ठिकाणी पर्यटकांना बंदी, पर्यटनस्थळी 31 ऑगस्टपर्यंत कलम 163 लागू

राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र 'यंदा वाढदिवसाच्या दिवशी भेट होणं शक्य नाही'

मराठी आरक्षणाची पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला 

मराठा विद्यार्थ्याना एसईबीसी अ‍ॅडमिशनचा मार्ग मोकळा

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणवर कुठलाही स्टे नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com