ताज्या बातम्या
राशीभविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
पुणे
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
नागपूर
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
मनोरंजन
मनोरंजन
सिनेमा
सिनेरिव्ह्यू
टेलिव्हिजन
crime
वेब स्टोरीज
Weather Update
व्हिडिओ
आरोग्य मंत्रा
लोकशाही स्पेशल
इतर
इतर
काम धंदा
तंत्रज्ञान
ब्लॉग
गणेशोत्सव 2024
नवरात्री 2024
बाय बाय २०२४
विधानसभा निवडणूक 2024
बातमी बळीराजाची
चटकदार
सोशल स्टार
महाकुंभ
बजेट 2025
Live TV
Lokshahi Marathi live
लोकशाही लाईव्ह ब्लॉग
Latest Marathi News Update live : रस्ता खचल्याने बेस्ट बस खोल खड्ड्यात, गिरगावातील मेट्रो स्थानकाजवळील घटना
Siddhi Naringrekar
Published on:
16 Jun 2025, 12:53 am
12:53 am, 16 Jun 2025
सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
1:24 am, 16 Jun 2025
येत्या दोन दिवसांत नागपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अलर्ट
1:24 am, 16 Jun 2025
आज मनसेची शिवतीर्थ येथे बैठक
1:24 am, 16 Jun 2025
आशा सेविकांचे आजपासून आंदोलन करणार
1:37 am, 16 Jun 2025
एअर इंडिया विमान अपघात सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली, आज पहिली बैठक होणार
1:37 am, 16 Jun 2025
विद्यार्थ्यांना एसटीचा पास थेट त्यांच्या शाळेतच मिळणार; राज्यात आजपासून विशेष मोहिमेस सुरुवात
2:14 am, 16 Jun 2025
आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
3:21 am, 16 Jun 2025
मुंबईत जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
3:21 am, 16 Jun 2025
नागपूरच्या दुर्गम भागातील विद्यार्थी देणार इस्रोला भेट
3:21 am, 16 Jun 2025
चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात; पहिल्याच पावसामुळे गावातील वीजेचे खांब कोसळले
3:22 am, 16 Jun 2025
सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
3:23 am, 16 Jun 2025
आज, उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट
3:23 am, 16 Jun 2025
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली
3:23 am, 16 Jun 2025
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जावळी, वाई, महाबळेश्वरला पावसाचा तडाखा
6:09 am, 16 Jun 2025
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
6:10 am, 16 Jun 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर
6:10 am, 16 Jun 2025
सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार; उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता
8:08 am, 16 Jun 2025
मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड; वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो रखडल्या
8:12 am, 16 Jun 2025
साताऱ्यातील कोयनानगर परिसरात पावसाचा जोर वाढला
breaking news
Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com
INSTALL APP