Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार

आज राज्य मंत्रिमंडळांची बैठक

अंधेरीत इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचली, ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू

संतोष देशमुख प्रकरणी आज सुनावणी 

कराड-चिपळूण राज्य महामार्ग बंद

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार

पुण्यात पर्यटन स्थळांवर शुल्क आकारून प्रवेश दिले जाणार

दिवे घाट मार्ग हा पालखीच्या वेळेत बंद राहणार; पालखी सोहळ्यादरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी

रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द

संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी 24 जूनला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com