ताज्या बातम्या
राशीभविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
पुणे
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
नागपूर
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
मनोरंजन
मनोरंजन
सिनेमा
सिनेरिव्ह्यू
टेलिव्हिजन
वेब स्टोरीज
crime
Weather Update
व्हिडिओ
आरोग्य मंत्रा
लोकशाही स्पेशल
इतर
इतर
काम धंदा
तंत्रज्ञान
ब्लॉग
गणेशोत्सव 2024
नवरात्री 2024
बाय बाय २०२४
विधानसभा निवडणूक 2024
गणेशोत्सव 2025
बातमी बळीराजाची
चटकदार
सोशल स्टार
महाकुंभ
बजेट 2025
Live TV
लोकशाही लाईव्ह ब्लॉग
Latest Marathi News Update live : निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट
Siddhi Naringrekar
Published on:
28 Nov 2025, 1:00 am
12:59 am, 28 Nov 2025
अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला अंजली दमानिया दिल्लीत दाखल
4:57 am, 28 Nov 2025
शितल तेजवानीला पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस
4:58 am, 28 Nov 2025
दुबार मतदारांना मुंबई महापालिका नोटीस बजावणार
4:58 am, 28 Nov 2025
व्हाइट हाऊसजवळ गोळीबार; गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू
4:58 am, 28 Nov 2025
अलास्का, इंडोनेशियाला जोरदार भूकंपाचे धक्के
4:58 am, 28 Nov 2025
पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर; 77 फूट उंच श्री रामांच्या मूर्तीचे करणार अनावरण
4:58 am, 28 Nov 2025
अमरावतीच्या बडनेरातील ऋषी खापेकर प्रकरण; आणखी पाच आरोपींना अटक
4:58 am, 28 Nov 2025
मध्यप्रदेशच्या उमराटीमधून आंदेकर टोळीने 15 पिस्तूल केल्या खरेदी; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
4:58 am, 28 Nov 2025
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला; हवा प्रदूषणाबाबत आज हायकोर्टात तातडीची सुनावणी
5:05 am, 28 Nov 2025
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात
5:53 am, 28 Nov 2025
सोलापुरात ऊस दरावरुन शेतकरी आक्रमक; सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून
6:48 am, 28 Nov 2025
कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर
6:49 am, 28 Nov 2025
संजय राऊत पुन्हा मैदानात उतरणार; 1 डिसेंबरपासून माध्यमांशी संवाद साधणार
7:10 am, 28 Nov 2025
निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट
breaking news
Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com
INSTALL APP