Latest Marathi News Update live : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Latest Marathi News Update live : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पुण्यात सलग चौथ्या दिवशी 40 पेक्षा जास्त उड्डाणांना उशीर

गुटखा-पान मसाला उत्पादकांवर बंदी घालण्याची तयारी सुरू; सरकार संसदेत नवीन सेस विधेयक आणणार

आजपासून रेल्वे नियम बदलणार; तत्काळ तिकिटांच्या नियमांत मोठा बदल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची चाचणी पार

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आजपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

येत्या दोन दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार संजय राऊत यांची भेट 

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया, राहुल यांच्याविरोधात गुन्हा

फुलंब्री नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com