Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : नगरपरिषद आणि नगरपंचायत सर्व निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार

264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात 318 मतदान केंद्र; 2 लाख 55 हजार 775 मतदार आपला निवडणुकीचा हक्क आज बजावणार

गडचिरोली जिल्ह्यात 105 मतदान केंद्र सज्ज

सोलापूर जिल्ह्यातील बारा पैकी दहा नगरपरिषद निवडणुकीचे आज मतदान होणार आहे, 451 मतदार केंद्रावर अडीच हजार कर्मचारी तैनात असणार

सांगलीत मतदान प्रक्रियेला सुरुवात 

धाराशिव जिल्ह्यात मतदानाला सुरुवात 

वर्ध्यात नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर;   मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दादरमध्ये बैठक

सोलापुरातील मोहोळ मध्ये आणखी एका मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली

सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजपा उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा

पुणे जिल्ह्यात गेल्या 2 तासांत 8.37 टक्के मतदान

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी सहकुटुंब आज मतदान केले

धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम पडले बंद

नगरपरिषद आणि नगरपंचायत सर्व निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार

कराडला ईव्हीएम मशीन बंद पडले;   प्रभाग 12 मध्ये गोंधळ उडाला

वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सह पत्नी आपला मतदानाचा हक्क बजावला

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com