women delivery case | महिलेने दिला चालत्या रेल्वेत गोंडस बाळाला जन्म

women delivery case | महिलेने दिला चालत्या रेल्वेत गोंडस बाळाला जन्म

Published on

परभणीहुन नांदेड कडे निघालेल्या तपवन एक्सप्रेस या रेल्वेत एका महिलेला प्रस्तुतीच्या पिढा सुरू झाल्या होत्या , महिलेची प्रस्तुतीची वेळ जवळ आली होती,चालत्या रेल्वेत महिलेला वेदना सहन करीत होती,कुठल्याही क्षणी महिलेची प्रस्तुती होणार होती, अश्यातच परभणी ते नांदेडकडे जाणारे डॉ बसिर अहमद याना ही माहीती मिळाली आणि डॉ बसिर अहमद ने एका महिलेचा मदतीने मिळेल ते साहित्याच्या मदतीने त्या महिलेची प्रस्तुती केली. त्या महिलेने चालत्या रेल्वेत एका गोंडस बाळाला जन्म दिलाची घटना 5 जून ला घडली होती, चालत्या रेल्वेत महिलेची यशस्वी प्रस्तुती करणारे डॉ बसिर अहमदच सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com