मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा

Published by :

मध्य रेल्वे मुंबई विभागात सोमवारपासून १६८६ उपनगरीय फेऱ्या वाढवल्या आहेत.मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सध्या, मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या उपनगरीय नेटवर्कवर १६१२ फेऱ्या चालवत आहेत. ७४ फेऱ्यांचा वाढीसह मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरी विभागातील १६८६ उपनगरीय फेऱ्या या कोविडपूर्व (१७७४ फेऱ्यांच्या) एकूण फेऱ्या ९५% होतील.

प्रवाशांना त्यांच्या सुरक्षेसाठी योग्यरित्या मास्क घालण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com