HSC ResultTeam Lokshahi
महाराष्ट्र
HSC Result : लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहा बारावीचा निकाल
कसा व कोठे पाहता येतील निकाल? जाणून घ्या
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) जाहीर झाला आहे. निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे.
असा पाहा आपला निकाल?
msbshse.co.in वर जा.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
सबमिट करा.
बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल
आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील