हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरतं वेळापत्रक जाहीर;  'या' तारखेपासून अधिवेशनाचं कामकाज सुरु

हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरतं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून अधिवेशनाचं कामकाज सुरु

हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 7 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत चालणार हिवाळी अधिवेशनाचे कामकाज होणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन अवघ्या दहा ते बारा दिवसात गुंडाळणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com