Pune
पुणे
Pune : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; 6 दुकाने फोडली, वाहनांचे मोठं नुकसान
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. बी टी कवडे रस्ता परिसरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे.
6 दुकाने फोडण्यात आली असून वाहनांचे मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे व्यापारी व रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Summary
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ
बी टी कवडे रस्त्यावर दुकानांची तोडफोड
6 दुकाने फोडली, वाहनांचे मोठं नुकसान
