Western Railway
मुंबई
Western Railway : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या 'या' तारेखापासून वाढणार; एकूण फेऱ्यांचा संख्या 1 हजार 410 इतक्या होणार
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या आता वाढवण्यात येणार आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Western Railway) पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या आता वाढवण्यात येणार आहेत. 1 फेब्रुवारी पासून पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार असून जवळपास चार अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
1 फेब्रुवारीपासून या मार्गावरील एकूण फेऱ्यांचा संख्या 1 हजार 410 इतकी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सहाव्या मार्गिका प्रकल्पाचे अंतिम टप्प्यातील काम कांदिवली बोरिवली दरम्यान पूर्ण झाले असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मार्गिका उपलब्ध झाली आहे.
Summary
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या 1 फेब्रुवारी पासून वाढणार
जवळपास चार अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत
1 फेब्रुवारीपासून या मार्गावरील एकूण फेऱ्यांचा संख्या 1 हजार 410 इतकी होणार
