NCP : राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून दत्तामामा भरणे यांच्या बंगल्यावरती ही बैठक होणार आहे.

आज संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत नेमकी कशावर आणि काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.

Summary

  • राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक

  • सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार

  • दत्तामामा भरणे यांच्या बंगल्यावरती बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com