महाराष्ट्र
Nashik : मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची कारवाई
मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik ) मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती मिळत आहे.
उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. तडजोड करून 25 हजार मान्य करत 15 हजार स्वीकारली असल्याची माहिती मिळत असून ही लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात ही कारवाई केली आहे.
Summary
मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीची कारवाई
रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात
उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव ना मंजूर करण्यासाठी मागितली होती 50 हजारांची लाच
