Accident
Accident

Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, 3 जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Accident ) पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये स्कॉर्पिओचा नुकसान झाले. स्कॉर्पिओवरील नियंत्रण सुटले व स्कॉर्पिओ कार ही झाडास जाऊन धडकली.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Summary

  • पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

  • अपघातात एकाचा मृत्यू,3 जखमी

  • स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com