Kolhapur
महाराष्ट्र
Kolhapur : 'EVM जिंदाबाद'; कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी
कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur) कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. EVM जिंदाबाद असं मोठ्या अक्षरात लिहित कोल्हापूरात हे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली असून बॅनरवरील लिहिलेला मजकूर हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Summary
कोल्हापुरात ठाकरेसेनेकडून बॅनरबाजी
EVM जिंदाबाद लिहिलेले बॅनर झळकले
ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंकडून बॅनरबाजी
