Nandu Parab
Nandu Parab

Nandu Parab : कल्याण डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nandu Parab) कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. मनसेच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. नंदू परब यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये एका योद्धाच्या पाठीत अनेक बाण रोवलेले असल्याचे चित्र आहे. या पोस्टवरून आता चर्चा रंगल्या आहेत.

Summary

  • कल्याण डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण

  • भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

  • मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर समीकरण बदलले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com