BJP - Shivsena
महाराष्ट्र
BJP - Shivsena : भाजप, शिवसेनेचे नगरसेवक आज गट नोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार
महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP - Shivsena) महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक गटनोंदणीसाठी एकत्र कोकण भवनला जाणार आहेत.
हे दोन्ही पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार असल्याचे निश्चित झाले असून भाजप शिवसेनेचे मिळून सर्व 118 नगरसेवक महापालिका मुख्यालयात एकत्र जमून पुढे दोन्ही पक्षांचे नगरसेवक कोकण भवनला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
बेलापूरचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार
भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकत्र जाणार
दोन्ही पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार
