NCP : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक? दोन्ही बाजूने स्वतःच्या पक्ष वाढवण्याबाबत पुढील रणनीती ठरवल्या जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( NCP ) सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा सुरू आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूने स्वतःच्या पक्ष वाढवण्याबाबत पुढील रणनीती ठरवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
पक्षाच्या धोरणांबाबत पुढील भूमिका ठरवल्या जाणार आहेत. सुनेत्रा वहिनी दु:खात असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टीका टिप्पणी करू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना देण्यात आल्या असून मेरिट बेसिसवर तसेच काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अधिकृत ब्रेक- सूत्र
दोन्ही बाजूने स्वतःच्या पक्ष वाढवण्याबाबत पुढील रणनीती ठरवल्या जाणार
पक्षाच्या धोरणांबाबत पुढील भूमिका ठरवल्या जाणार- सूत्र
