महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक; संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. ही जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी 11 वाजता होणार असून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ही जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय चर्चा होते याकडे लक्ष आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार
