Ajit Pawar Plane Crash
महाराष्ट्र
Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar Plane Crash ) आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत अजित पवार सभा घेणार होते. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताचे काही फोटो, व्हिडिओ समोर आले असून हे विमान शेतात कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की, संपूर्ण विमान जळून खाक झाले.
