Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड येथे या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार असून या बैठकीत काय चर्चा होते याकडे देखील लक्ष असणार आहे.

Summary

  • एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन

  • 12 वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड येथे या ठिकाणी ही बैठक

  • आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com