Param Bir Singh
Param Bir Singh

Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावतीच्या कार्यकारी संचालकपदावरुन उचलबांगडी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Param Bir Singh ) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

परमबीर सिंग यांनी माजी विश्वस्तांविरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांची जुलै २०२४ मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Summary

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरुन अचानक उचलबांगडी

  • माजी विश्वस्तांविरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर कारवाई

  • परमबीर सिंग यांची जुलै २०२४ मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com