Governor
महाराष्ट्र
Governor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग; राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Governor) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नेत्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असून यामध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार
लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर हालचालींना वेग
