Shivsena - NCP
Shivsena - NCP

Shivsena - NCP : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Shivsena - NCP) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून आज यावर सुनावणी होणार होती.

मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे.

पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी आता शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summary

  • ठाकरेंची शिवसेना- राष्ट्रवादी SP पक्षाची सुनावणी लांबणीवर

  • सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

  • सुनावणीला पुन्हा तारीख पे तारीख

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com