मालेगाव | 9 लाखांच्या गुटख्यासह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

मालेगाव | 9 लाखांच्या गुटख्यासह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

Published by :
Published on

मालेगाव शहरात पोलिसांना एक संशयास्पद टेम्पो आढळून आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये राज्यात बंदी असलेला गुटखा आढळून आला.

या गुटख्याची किंमत 9 लाख असून टेम्पोसहित 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून गाडी चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला गुटख्याचा तपास करून अन्न औषध प्रशासन विभाग अकोला येथे पाठविण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com