Ajit Pawar
महाराष्ट्र
Ajit Pawar : अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची चौकशी; प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले याबाबत खाजगी सचिवांची CID चौकशी
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
यातच आता अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची चौकशी करण्यात येत असून प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले याबाबत खाजगी सचिवांची CID चौकशी घेण्यात आली. खाजगी सचिवांकडून CIDने माहिती जाणून घेतली.
Summary
अजित पवारांच्या बारामती दौऱ्याची चौकशी
प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले याबाबत खाजगी सचिवांची CID चौकशी
खाजगी सचिवांकडून CIDने जाणून घेतली माहिती
