Congress
Congress

Congress : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Congress) मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • मुंबई प्रदेश काँग्रेसची आज संयुक्त बैठक

  • पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची टिळक भवनमध्ये बैठक

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार मार्गदर्शन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com