Neil Somaiya
Neil Somaiya

Neil Somaiya : किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

आज दुपारी 1 वाजता नील सोमय्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Neil Somaiya) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले असून अनेक पक्षाकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येत आहेत.

नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली असून मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी दिली गेली आहे. नील सोमय्या माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र असून आज दुपारी 1 वाजता नील सोमय्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Summery

  • नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी

  • नील सोमय्या माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र

  • आज दुपारी १ वाजता अर्ज दाखल करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com