Amit Deshmukh
महाराष्ट्र
Amit Deshmukh : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांची जाहीर सभा
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Amit Deshmukh) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सर्व राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून तयारी करण्यात येत आहे. आमदार अमित देशमुख आज रेणापूर मतदारसंघात असणार असून सकाळी 11 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेत अमित देशमुख काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
लातूर झेडपीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी
आमदार अमित देशमुख आज रेणापूर मतदारसंघात
सकाळी 11 वाजता होणार जाहीर सभा
