महाराष्ट्र
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन; कारण काय?
आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Rohit Pawar) आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने हा फोन केला असल्याची माहिती मिळत आहे.
रोहित पवार यांच्याकडून बारामती येथे आणि मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवारांचं स्मारक करण्याची मागणी करण्यात आली होती. स्मारकाच्या अनुषंगाने बजेटमध्ये तरतूद करण्याबाबतच्या चर्चेसाठी रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
आमदार रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन
'देवगिरी'वर दादांचं स्मारक करण्याची रोहित पवारांची मागणी
स्मारकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन
