Nashik
महाराष्ट्र
Nashik : नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध
नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध झाली
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध झाली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज केला होता.
मात्र निवडणुकीत त्यांनी माघार घेतल्याने स्थायी समितीची सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून मच्छिंद्र सानप नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती झाले आहेत.
Summary
नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध
भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापती म्हणून निवड
अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी केला होता अर्ज
