Navneet Rana
महाराष्ट्र
Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Navneet Rana) नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तींनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. 'बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू'असे अज्ञाताने फोन करून धमकी दिल्याची माहिती मिळत असून अज्ञाताविरोधात राजापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Summary
नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
पोलिसांना फोन करून अज्ञाताकडून धमकी
'बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू'
