Shivsena - BJP
महाराष्ट्र
Shivsena - BJP : शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापनेकरता कोकण भवनात जाणार
महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Shivsena - BJP) महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदेंची शिवसेनेचे आणि भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनात दाखल होणार आहेत. बेलापूर कोकण भवन येथे आज मुंबईतील शिंदे गटाचे नगरसेवक व भाजपचे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले
महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष
शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापनेकरता कोकण भवनात जाणार
